पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'टिलीमिली' मालिका
Tili mili Programme on Mobile. 📲
टिलीमिली मालिका पहा मोबाईलवर .
हसत-खेळत, सहज, आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका ...
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या या सर्व विषयांसाठी कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव देणारी दूरदर्शन मालिका
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन ....
एमकेसीएल नाॅलेज फाऊंडेशनतर्फे 'टिलीमिली' मालिकेतून राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.सह्याद्री वाहिनीवर 21 सप्टेंबर 2021 पासून ही मालिका दाखवली जात आहे.
ऑनलाईन शिक्षणाची साधने नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एमकेसीएल नाॅलेज फाऊंडेशनने टिलीमिली मालिका परत सुरू केली आहे.
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त.
📲 मोबाईलवर टिली मिली कार्यक्रम पाहण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका इमेज ( चित्रावर ) क्लिक करा. 👇
📺 या कार्यक्रमाचे दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
>🔺️ प्रत्येक सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :
🔹️सकाळी ९.०० ते ९.३० - पहिली
🔹️सकाळी ९.३० ते १०.०० - दुसरी
🔹️सकाळी १०.०० ते १०.३० - तिसरी
🔹️सकाळी १०.३० ते ११.०० - चौथी
🔹️सकाळी ११.०० ते ११.३० - DD चे अन्य कार्यक्रम
🔹️सकाळी ११.३० ते १२.०० - पाचवी
🔹️दुपारी १२.०० ते २.०० - DD चे अन्य कार्यक्रम
🔹️दुपारी २.०० ते २.३० - सहावी
🔹️दुपारी २.३० ते ३.०० - सातवी
🔹️दुपारी ३.०० ते ३.३० - सातवी
🔹️दुपारी ३.३० ते ४.०० - आठवी
🔹️दुपारी ४.०० ते ४.३० - आठवी
🔺️ मंगळवार ते शुक्रवार प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :
🔹️सकाळी ९.०० ते ९.३० - पहिली
🔹️सकाळी ९.३० ते १०.०० - दुसरी
🔹️सकाळी १०.०० ते १०.३० - तिसरी
🔹️सकाळी १०.३० ते ११.०० - चौथी
🔹️सकाळी ११.०० ते १.३० - DD चे अन्य कार्यक्रम
🔹️सकाळी १.३० ते २.०० - पाचवी
🔹️दुपारी २.०० ते २.३० - सहावी
🔹️दुपारी २.३० ते ३.०० - सातवी
🔹️दुपारी ३.०० ते ३.३० - सातवी
🔹️दुपारी ३.३० ते ४.०० - आठवी
🔹️दुपारी ४.०० ते ४.३० - आठवी



0 Comments