शैक्षणिक उपक्रम......
1) प्रभात फेरी2) नवागतांचे स्वागत
3) पालक मेळावा
4) पंचांग दिनविशेष लेखन
5) वर्ग सफाई व सजावट
6) अनुभव कथन ( चांगला अनुभव किंवा दुस-याला मदत केली असेल तो अनुभव )
7) विद्यार्थी दत्तक योजना (हुशार विद्यार्थ्याने अप्रगत विद्यार्थ्याला प्रगत बनवणे.
8) वाढदिवस साजरे करणे.
9) झाडे लावू , झाडे जगवू
10) संगणक , दुरचित्रवाणीचा वापर करून शैक्षणिक कार्यक्रम दाखवणे.
11) माझा शब्दकोश ( विद्यार्थ्याने शब्दसंग्रह करून शब्दकोश तयार करणे.)
12) शालेय हस्तलिखित तयार करणे.
13) चित्रवाचन ( रोज एक चित्र देऊन चित्र वर्णन करावयास सांगणे. )
14) शुद्धलेखन प्रकल्प ( घरी एक पान अनुलेखन करणे दुस-या दिवशी त्यातील दोन ओळी श्रुतलेखन )
15) बोधकथा सादरीकरण
16) रांगोळी सुशोभन ( फुले , दगड , पाने )
17) वक्तृत्व स्पर्धा
18) निबंध लेखन स्पर्धा
19) चित्रकला स्पर्धा
20) उपस्थिती ध्वज
21) बालवाचनालय
22) क्षेत्रभेट
23) वृक्षदिंडी
24) पाठावर आधारित नाट्यीकरण
25) रक्षाबंधन ( राख्या बनवणे, राखी प्रदर्शन , झाडांना राखी बांधणे.)
26) स्पेलिंग पाठांतर
27) फॅन्सी ड्रेस स्पर्धा
28) मातकाम ( मातीपासून सुबक वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन भरवणे.)
29) काव्यवाचन व गायन स्पर्धा
30) भेटकार्ड बनवणे.
31) आकाशकंदील बनवणे.
32) देशभक्तीपर गायन स्पर्धा
33) औषधी वनस्पतींची लागवड
34) हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा
35) विज्ञान विषयासाठी टाकाऊतून टिकाऊ साहित्य तयार करणे.
36) बालआनंद मेळावा
37) वनराई बंधारा बांधणे.
38) सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा
39) योगातून सुदृढतेकडे
40) आरोग्य शिबीर
41) नाट्यवाचन स्पर्धा
42) माजी विद्यार्थी मेळावा
43) शब्दांच्या भेंड्या ( शब्दातील शेवटच्या अक्षरावरून नवीन शब्द सांगणे.)
44) मी कोण ( फुले , पक्षी, फळे , भाज्या , व्यावसायिक यांची चित्रशब्दकार्डे ओळखणे.)
45) चित्रसंग्रह करणे.
46) वर्षा सहल
47) जलपरिसंस्था
48) परिसरातील वस्तूंपासून गणितासाठी आवश्यक साहित्य तयार करणे.
49) जलसाक्षरता, वाहतूकीचे नियम , आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात घोषवाक्ये लेखन स्पर्धा
50) महिला मेळावा
51) श्रमसंस्कार शिबीर
52) संगित कवायत प्रकार
53) स्वच्छ विद्यार्थी , स्वच्छ वर्ग स्पर्धा
54) अभ्यास जत्रा
55) ग्रंथ दिंडी
56) ग्रंथ प्रदर्शन
यासारखे अनेक उपक्रम आपण आपल्या कल्पकतेने आपल्या शाळेत राबवू शकतो.
1 Comments
सुंदर व उल्लेखनीय उपक्रम.
ReplyDelete