Online Salary Slip in Shalarth . प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा.

 

प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

आपण आता आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः मोबाईलवर ऑनलाईन पाहू शकता तसेच डाउनलोड करू शकतात. 

यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) 

📲 1 जुलै 2022 रोजी तुमच्या पगारात होणारी वाढ व नवीन बेसिक काढा फक्त 1 मिनिटात - त्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

📲 Online Salary Slip पाहण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

🔻सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून शालार्थ वेबसाईट वर जा. 👇

https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp

🔻त्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल त्यात  Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.

आणि  Default पासवर्ड ifms123 हा टाका.

त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.

🔻 लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123  हा टाका.

त्यानंतर New password बनवा

(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).

तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

🔻 लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब दिसेल. त्यात -

Worklist ▶️ 

EMPLOYEE CORNER ▶️

EMPLOYEE PAYSLIP▶️

या प्रमाणे क्लिक करा.

🔻आता खाली तुम्हाला ज्या महिन्याची Salary Slip पहायची असेल तो महिना व वर्ष select करा. व view Salary Slip वर क्लिक करा.

🔻 पुढील पेजवर तुमची Salary Slip दिसेल. तेथून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.

🔻 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip तुम्ही पाहू शकतात तसेच डाउनलोड करून  Print काढू शकतात.

Post a Comment

20 Comments

  1. I have forgot my password
    What to do now

    ReplyDelete
  2. if you would like to download shalarth salary slip online then click here

    ReplyDelete
  3. I have forgot my passward. How to reset it. Can teacher himself reset it or HM can reset it.

    ReplyDelete
  4. I have forgot my password. How can
    I get it back? Please reply

    ReplyDelete
  5. Forgot password please help

    ReplyDelete
  6. पासवर्ड विसरले असल्यास काय करावे??

    ReplyDelete
  7. Captcha not matching inspite of correctly typed

    ReplyDelete
  8. शालार्थ वेबसाईड सध्या काम करात नाही. यावर उपाय सांगा . Captcha is not match, असच लिहून येत आहे.

    ReplyDelete
  9. I forgot my password please help

    ReplyDelete
  10. शालार्थ वेबसाईड सध्या कोमात गेलेले आसल्यामुळे तंत्रस्नेही सुद्धा झोपलेले आहेत. बरेच बांधवांचे प्रश्न आहेत. पण तंत्रस्नेही व्यक्तीने आजूनही दिलेले नाही.तरीसुद्धा उत्तर देतील या अपेक्षेत बरेच बांधव वाट बघतच आहेत.

    ReplyDelete
  11. काही दिवस तंत्रस्नेही घोड्यावर बसून नवरदेवा सारखे चमकत होते. पण आता तर एकाही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. येवढे सुस्तावले आहेत. बरेच बांधव पोस्ट टाकतात की शालार्थ वेबसाईड काम करत नाही. तरीसुद्धा यांची अजूनही झोप उघडलेली दिसत नाही.

    ReplyDelete
  12. अजूनही तंत्रस्नेही झोपलेलेच आहे.

    ReplyDelete
  13. I forgot my Password what I do to change my password

    ReplyDelete