मराठी भाषा गौरव दिन

 

मराठी भाषा गौरव दिवस 2

Marathi Bhasha Gaurav Divas 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर ) यांची जयंती 

🙏 मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! 💐💐 

🙏 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐💐🙏

📲 मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

✴️ मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६०च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले. महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.

✴️ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.  

✴️ मराठी साहित्यिक कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 👈 

✴️ मराठी साहित्यिक कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

✴️ मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ओळख मराठी साहित्यिकांची या उपक्रमात सहभागी व्हा. विविध ज्येष्ठ व थोर मराठी साहित्यिक यांच्या विषयी माहिती जाणून घ्या. तसेच त्यांच्या जीवन कार्यावर आधारित  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडवा व प्रमाणपत्र मिळवा. 

📲 ओळख मराठी साहित्यिकांची प्रश्नमंजुषा चाचणी क्रमांक 1 ते 13 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

 


Post a Comment

0 Comments