Std. 8 th. Bridge Course Online Test. इयत्ता आठवी. सेतू अभ्यासक्रम ऑनलाईन टेस्ट

 

सेतू अभ्यासक्रम   इयत्ता - आठवी
Standard - Eight (8 th )

Bridge Course Online Test

सेतू अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन टेस्ट

विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा दररोजचा सेतु अभ्यासक्रम पूर्ण करीत आहात. शिकविलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला त्याचा सराव होण्यासाठी तुम्ही  केलेल्या सेतू अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन सराव चाचणी सोडवून स्वयंमूल्यमापन करा.

🔹 मार्गदर्शक सुचना :

• दररोजच्या सेतू अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी चाचणी असेल.

• प्रत्येक इयत्तेची सर्व विषयावर चाचणी असेल.

• शिक्षकांनी चाचणीच्या लिंक विद्यार्थ्यांना share कराव्यात.

•चाचणीत सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना 'सहभाग  ई-प्रमाणपत्र' प्रदान करण्यात येईल.

♦️  सेतु अभ्यासक्रम Flipbooks साठी 👈 येथे क्लिक करा.

📲 इयत्ता 2 री ते 10 वी रोजच्या सेतू अभ्यासक्रमासाठी 👈 येथे क्लिक करा.


Post a Comment

1 Comments