ऑनलाइन अध्यापन प्रशिक्षण वेबिनार प्रमाणपत्र


ऑनलाइन अध्यापन प्रशिक्षण वेबिनार प्रमाणपत्र

2 जुलै ते 2 ऑगस्ट 2020 या कालावधीत जिल्हा परिषद जळगाव (प्राथमिक व माध्यमिक विभाग) तसेच तंत्रस्नेही शिक्षक टीम जळगाव यांचेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मध्ये सहभागी शिक्षक बंधू भगिनींना सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

प्रमाणपत्रांची PDF FILE डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.




🔶 खालील यादीत वेबिनार मध्ये सहभागींची नावे दिलेली आहे. या यादीतून आपला क्रमांक पाहून या क्रमांकाचे प्रमाणपत्र आपण PDF फाईल मधून स्क्रीन शॉट घेऊन किंवा इमेज वेगळी करून मिळवावे.




🔶 वरील यादीतील अनुक्रमांक नुसार खाली प्रमाणपत्रे दिलेली आहे. यादीतील क्रमांकानुसार खाली प्रमाणपत्र शोधून त्याचा स्क्रीन शॉट आपण घेऊ शकतात.

Post a Comment

3 Comments