SWADHYAY UPAKRAM आपल्या शाळेतील/वर्गातील किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय चाचणी सोडविली ते पहा.

 


स्वाध्याय उपक्रमांतर्गत आपल्या शाळेतील / वर्गातील किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय चाचणी सोडविली ते पहा. 

यंदा कोरोना संसर्गामुळे शाळा बंदच आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन वर्गात शिकविलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केला, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे स्वाध्याय उपक्रमातून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात शनिवारी नवीन स्वाध्याय चाचणी इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. 
♦️ प्रत्येक आठवड्यात आपल्या शाळेतील तसेच वर्गातील किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय चाचणी सोडविली ते जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔻 या आठवड्यात  आपल्या शाळेतील , आपल्या वर्गातील किती मुलांनी स्वाध्याय सोडवला हे आपल्या  तालुक्यानुसार , शाळास्तर व वर्ग स्तर डाटा माहिती पाहण्यासाठी  👇👇


🔻त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर 
    🔹 Block select करा. किंवा टाईप करा. ( तुमचा तालुका )
    🔹Grade select करा. ( तुमचा वर्ग/ इयत्ता )
    🔹त्यानंतर Medium select करा. ( तुमच्या शाळेचे / वर्गाचे माध्यम )
( EN - इंग्रजी माध्यम, MR - मराठी माध्यम, UR - उर्दू माध्यम )
    🔹प्रत्येक वेळी बदल केल्यानंतर खालील Apply Filter वर क्लिक करा.
 🔻टीप - मोबाईलवर हा डाटा पाहण्यासाठी तुमचा मोबाईल Rotate करा. ( आडवा धरा. ) तुमच्या मोबाईलचे Rotation off असेल तर ते On करून घ्या.
    🔹आता तुम्हाला त्या पेजवर शाळांची नावे दिसतील त्यातील तुमची शाळा शोधा व किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय चाचणी सोडविली ते पहा.
   यात तुम्हाला Starts, Completion , Accuracy याप्रमाणे माहिती दिसेल.

♦️ किंवा खालील प्रमाणे दुसऱ्या पद्धतीचा उपयोग करा.

    🔻 सर्वप्रथम खालील लिंक copy करून घ्या. 👇



  🔻 ही लिंक इतर ठिकाणी ( whats app / browser ) paste करा. या लिंक मध्ये JAMNER या ठिकाणी तुमच्या तालुक्याचे नाव ( CAPITAL LETTERS ) TYPE करा. तसेच 18 याठिकाणी तुम्हाला ज्या आठवड्याची माहिती पहावयाची असेल तो आठवडा क्रमांक टाका.
  🔻 आता तुम्ही बदल केलेल्या लिंक वरून तुम्ही हव्या त्या आठवड्याचा तुमच्या शाळेचा डाटा पाहू शकतात.

♦️ स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच या आठवड्याची स्वाध्याय चाचणी सोडविण्यासाठी 👇






Post a Comment

4 Comments

  1. इतर जिल्हे/तालुका open होत नाही का? रायगड चे पाहिजे होते.

    ReplyDelete
  2. 1234567891011121314151617181920

    ReplyDelete
  3. स्वाध्याय उपक्रमात एकाच फोनवरती रजिस्टर केलेले मागील वर्षाचे विद्यार्थी delete कसे करावेत.जेणेकरून यावर्षी विद्यार्थी add करताना रजिस्टर नंबर 1 पासून मिळतील.

    ReplyDelete