Useful Pdfs For Std. One
इयत्ता पहिली साठी उपयुक्त PDF files.
इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा मुळाक्षरे, अंक, संख्या व शब्द वाचनाचा व लेखनाचा सराव घेण्यासाठी उपयुक्त Pdf files खाली दिलेल्या आहेत. त्यांचा वापर विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक देखील करू शकतात.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2 Comments
Very useful Thaks Sir
ReplyDeleteइयत्ता 1 ली च्या वर्गासाठी अतिशय उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ...!
ReplyDelete