दिक्षा अँप


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक व अभ्यासक्रम मंडळ(बालभारती),पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या DIKSHA app मध्ये आता मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे   इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व घटकांवर ई- साहित्य उपलब्ध आहे!
सदर ई साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक पाठ्यपुस्तक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे वापरू शकतात..

🏀कसे?..
१) पाठ्यपुस्तक: बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले QR codes DIKSHA app द्वारे स्कॅन करून

२) मोबाईल फोन: DIKSHA app मध्ये  सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून

३) संगणक:आपल्या संगणकावर *DIKSHA Website* मध्ये सर्च व फिल्टर करून

DIKSHA app मधील सर्व ई- डाऊनलोड करून offline वापरता येते!

DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app


 दिक्षा अॅप कसे वापरावे व QR कोड स्कॅन करणे, सर्च व फिल्टर चे पर्याय वापरणे याच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://drive.google.com/open?id=1tz9zs3FTrbcBREKUVa-SuxE2Rauv7Xk4

DIKSHA ची Website वापरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


https://diksha.gov.in/explore


Diksha introduction video


https://drive.google.com/file/d/11mdFvj2XO7uaDEACUAOaTtBacqea9Sp0/view?usp=sharing


आता आपला अभिप्राय पोहोचवा थेट आयटी विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे यांपर्यंत!
आपला अभिप्राय
itdept@maa.ac.in या ई-मेल वर ई-मेल पाठवावे,


           आयटी विभाग,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव

Post a Comment

0 Comments