महागाई भत्ता वाढ - 31 वरून 34 टक्के.

  


💥 राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली  आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

महागाई भत्ता 31 टक्के वरून 34 टक्के

Increase in DA of state government employees

 Dearness allowance from 31 percent to 34 percent

महागाई भत्ता वाढ ऑगस्ट 2022 च्या वेतनात मिळणार...

केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळवा यासाठी मा. मुख्यमंत्री यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत, महागाई भत्ता 31% वरून 34% करण्याची घोषणा केली आहे. सदर वाढ ऑगस्ट 2022 पासून वेतनात देण्यात येणार आहे.

ऑगस्ट 2022 च्या वेतनात होणार वाढ ...

🔻मार्च 2022 च्या वेतनात महागाई भत्त्यात किती वाढ होईल ? 

🔻ऑगस्ट 2022 च्या वेतनात किती वाढ मिळणार ?  हे जाणून घ्या.

💥 महागाई भत्ता वाढ काढण्यासाठी  Excel File👇

📲 महागाई भत्ता 34% ने जानेवारी 22 ते जुलै 22 पर्यंत मिळणारा फरक पहा. त्यासाठी खालील Image वर क्लिक करा. 👇



👉 आता  पगारवाढ व महागाई भत्ता वाढ काढा आणि PDF डाउनलोड करा १ मिनिटात.

📲 ऑगस्ट 2022 च्या वेतनात होणारी महागाई भत्ता वाढ व पगारवाढ  काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇

१) प्रथम खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा 👇

👉 https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=52717 

👉 https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input3.php?a=54207

२) सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) लिहा 

३) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.  महागाई दर 34 % झाला आहे.

४) घरभाडे ( HRA )  टक्केवारी निवडा.

५) वाहन भत्ता ( TA ) दर लिहा.

६) आपण NPS धारक कर्मचारी आहात? होय / नाही निवडा.

७) सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा. 

👉 त्यानंतर तुम्ही तुमची महागाई भत्ता वाढ व पगार वाढ पाहू शकतात.

💥 महागाई भत्ता वाढ  काढण्यासाठी खाली Excel File दिलेली आहे. त्यात माहिती भरून देखील तुम्ही महागाई भत्ता वाढ व पगारवाढ काढू शकतात.

👉 येथे क्लिक करा. 👈 


🔹सविस्तर माहितीसाठी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈


Post a Comment

0 Comments