PARIKSHA PE CHARCHA 2024
परिक्षा पे चर्चा २०२४
परिक्षा पे चर्चा या स्पर्धेत सहभागी व्हा व MINISTRY OF EDUCATION GOVERNMENT OF INDIA (NCERT) यांचे कडून आकर्षक सहभाग प्रमाणपत्र ( Certificate of participation ) मिळवा.
👉 स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी 2024
♦️ही स्पर्धा इयत्ता 6 ते 12 च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
♦️विद्यार्थी त्यांचे प्रश्न माननीय पंतप्रधानांना जास्तीत जास्त 500 वर्णांमध्ये करू शकतात.
♦️पालक आणि शिक्षक देखील यात सहभागी होऊ शकतात.
📌 पुरस्कार 1. - विजेत्यांना पंतप्रधानांसह 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात थेट सहभागी होण्याची संधी मिळेल.
📌 पुरस्कार 2 - प्रत्येक विजेत्याला खास डिझाइन केलेले कौतुकाचे प्रमाणपत्र मिळेल
📌 पुरस्कार 3 - विजेत्यांपैकी विद्यार्थ्यांच्या एका लहान गटाला थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. यातील प्रत्येक विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसह त्यांच्या ऑटोग्राफ केलेल्या छायाचित्राचे डिजिटल स्मृती चिन्ह देखील मिळेल.
📌 पुरस्कार 4 - प्रत्येक विजेत्याला विशेष परिक्षा पे चर्चा किट देखील मिळेल.
👉 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
♦️ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔸सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇
https://secure.mygov.in/ppc-2024/
🔹त्यानंतर My gov यांचे स्पर्धेचे एक पेज ओपन होईल. यात Participate Now या tab वर क्लिक करा.
🔸त्यानंतर पुढील पेजवर Login with OTP या Tab वर क्लिक करा.
🔹त्यानंतर तुमचे पूर्ण नाव व मोबाईल नंबर टाकून Login with OTP वर क्लिक करा.
🔸त्यानंतर तुमच्या मोबाईल वर आलेला 6 अंकी OTP टाकून Submit या Tab वर क्लिक करा.
🔹पुढील पेजवर तुम्हाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील प्रमाणे 4 पर्याय दिसतील. त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करा.
( 6 वी ते 12 वी च्या ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल , इंटरनेट नसेल ते Student (Participation through Teacher login या वर क्लिक करून स्पर्धेत सहभागी होतील. )
0 Comments