जि.प.शाळा मोयखेडे दिगर .. रक्षाबंधन सण साजरा


जि.प.शाळा मोयखेडे दिगर ता.जामनेर जि.जळगाव येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी मुलांना राख्या बांधल्या.मुलांनी आपल्या या बहिणींचे रक्षण करण्याची शपथ घेतली. यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments