दसरा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
नवरात्री म्हणजेच नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, आणि शस्त्रपूजन केले जाते.
विजयादशमी ( दसरा ) या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा.
झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवू द्या घरी ,
पूर्ण होवू द्या तुमच्या सर्व इच्छा ..
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!
दसरा शुभेच्छा संदेश , ग्रीटिंग्ज कार्ड पाहण्यासाठी
सुखाचे किरण येवू द्या घरी ,
पूर्ण होवू द्या तुमच्या सर्व इच्छा ..
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!
दसरा शुभेच्छा संदेश , ग्रीटिंग्ज कार्ड पाहण्यासाठी
0 Comments