📲 दररोजचा सेतू अभ्यास ( pdf स्वरूपात ) Setu Abhyas
5️⃣ इयत्ता - पाचवी
Bridge course Daily Study work for class 5 th
💥 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे .
🔻सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे .
🔻पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा ( शालेय कामकाजाचे दिवस ) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका ( worksheets ) देण्यात आलेल्या आहेत .
📲 दररोजचा सेतू अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी ( pdf स्वरूपात ) खालील तक्त्यात त्या दिवसा पुढील डाऊनलोड वर क्लिक करा. 👇
🎯 *पुनर्रचित सेतू अभ्यास - सन. 2022-23*
▪️ *Bridge Course*
👉🏻 *इ. 2 री ते 10 वी सेतू अभ्यासक्रम ( मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम )*👇🏻
👉🏻 *सेतू अभ्यास - पूर्व चाचणी परीक्षा पेपर (pdf स्वरूपात ) ( इ. 2 री ते 10 वी )*
👉🏻 *सेतू अभ्यास पूर्व चाचणी परीक्षा - गुण नोंद तक्ते*
https://cutt.ly/iKdz2IT
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
3 Comments
Yash That's
ReplyDeleteगायत्री सुहास अलकुंटे
ReplyDelete