सावित्रीबाई फुले जयंती

@ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती @

ज्ञानज्योती , प्रथम भारतीय महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !!! @ ३ जानेवारी २०१७ ....
      # विनम्र अभिवादन !!! #

सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव,तालूका खंडाळा, जिल्हा सातारा जानेवारी ३इ.स. १८३१, मृत्यू : पुणे, मार्च १०इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.



Image result for सावित्रीबाई फुले जयंती
 सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

@ सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अधिक माहितीसाठी ... येथे क्लिक करा.

@ सावित्रीबाई फुले इनके बारेमें जानने के लिए ... यहा क्लिक करे.

@ To know about Savitribai Phule .... Click Here.

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे  ( मराठी , हिंदी , इंग्रजी ) pdf डाऊनलोड करण्यासाठी .. येथे क्लिक करा.

@ सावित्रीबाई फुले यांच्या कविता वाचण्यासाठी .... येथे क्लिक करा.

***************************************

@ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 'लेक वाचवा लेक शिकवा अभियान @



 @ लेक वाचवा लेक शिकवा अभियान ( ३ जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ ) कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबतचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी ..  येथे क्लिक करा.

@ लेक वाचवा लेक शिकवा अभियान ... घोषवाक्ये पाहण्यासाठी ... येथे क्लिक करा.

@ लेक वाचवा लेक शिकवा अभियान ... कविता वाचण्यासाठी ...येथे क्लिक करा.

@ मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ( बेटी बचाओ , बेटी पढाओ ) अभियाना विषयी सविस्तर माहितीसाठी ... येथे क्लिक करा.

@ मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ( बेटी बचाओ , बेटी पढाओ ) संदर्भातील Video / mp3 ...

 (1) बेटियाँ तो है लम्हा खुशी का .. (video song )



Post a Comment

0 Comments