Study From Home Day 19

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -२९/०४/२०२०*
▪️वार - बुधवार

📝  *FeedBack Form*

Study From Home या उपक्रमाच्या संदर्भात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी खालील लिंक वर क्लिक करून Feedback Form भरावा.👇👇👇
https://cutt.ly/vyyDrO6
------------------------------------------------
📲 *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
 👇दैनिक अभ्यास ब्लॉगवर उपलब्ध
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1

*📚 सर्व वर्गाच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके डाउनलोड करा👇*
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
____________________________
🔛 *सामान्यज्ञान ( जनरल नॉलेज ) चाचणी क्र. 5*
🔶 *इ. 1 ली  ते 5 वी साठी*
https://cutt.ly/CysCuA3

🔶 *इ. 6 वी ते 10 वी साठी*
https://cutt.ly/jys9wAL
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली, मराठी*
https://cutt.ly/2ys4Ib3

https://forms.gle/FQPvFAwA9TPceP7g6

https://forms.gle/E9nUqV7M5ZgHUZpz5

*इयत्ता 1 ली,गणित*
https://forms.gle/NhRaSB68bG5p3TvN6

https://forms.gle/LzumPu6NDB8QgQCx8

*इयत्ता 1 ली,इंग्रजी*
https://cutt.ly/Sys4Qqm

https://forms.gle/a4ZLYTYqucsxcV1GA

https://forms.gle/69Ltfjq9XkXRpSTq5

*इयत्ता २ री,मराठी*
https://cutt.ly/Sys4Uxu

*इयत्ता ३ री, इंग्रजी*
https://forms.gle/LXgFSg8Z9bUUgYzG7
*इयत्ता 3 री , मराठी*
1)https://cutt.ly/jys4bN0

2)https://cutt.ly/Nys4OED

*इयत्ता 3 री , प. अभ्यास*
https://forms.gle/JckgvfMAsGy1KaWb9

*इयत्ता ४ थी, प. अभ्यास 1*
1)https://cutt.ly/Wys4cyM

2)https://cutt.ly/eys4PEB

*इयत्ता ५ वी, परिसर अभ्यास*
https://cutt.ly/KysMvKi

*इयत्ता ५ वी , मराठी*
https://cutt.ly/Fys4TIe

*इयत्ता ६ वी ,भूगोल*
https://cutt.ly/Dys4WAZ

*इयत्ता 7 वी, विज्ञान ( सेमी इंग्रजी )*
https://cutt.ly/jysL6qL

*इयत्ता - 7 वी, मराठी*
https://forms.gle/7nD1exAJCrNB57K2A

*इयत्ता 7 वी Math ( Semi English )*
https://testmoz.com/q/3010082

*इयत्ता ८ वी, सा. विज्ञान*
https://cutt.ly/Gys4jxs

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
2️⃣ *दिक्षा अँप व्हिडीओ*

📲 *दिक्षा अँप 👇🏻*
https://tinyurl.com/yx6m6okf

*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/भूगोल*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-आरोग्य*
https://bit.ly/2Y2lkL6

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-कौशल्यात्मक उपक्रम*
https://bit.ly/2KtWQCl

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-दिशा आणि नकाशा*
https://bit.ly/3eLV5y9

*इयत्ता-चौथी*
*पाठ-दिवस आणि रात्र*
https://bit.ly/2S4yGma

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-तारे, ग्रह आणि सूर्यमाला*
https://bit.ly/2Kv8m0l

*इयत्ता-सहावी*
*पाठ-खडक आणि खडकाचे प्रकार*
https://bit.ly/3cJM1rO

*इयत्ता-सातवी*
*पाठ- वारे*
https://bit.ly/2Y2y5VY

*इयत्ता-आठवी*
*पाठ-पृथ्वीचे अंतरंग*
https://bit.ly/2KsJje7
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 19*
https://cutt.ly/Lys86wz
_______________________________
💥 *श्यामची आई ( Audio ) Mp3*
साने गुरूजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील 1 ते 20 भाग ( रात्र ) Audio स्वरूपात ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇
https://cutt.ly/Oys9rmK
_______________________________

4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
★___________________________★
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
1) अहमदनगर या शब्दातील अक्षरे वापरून शब्द तयार करा.
जसे- गर
1)शब्द साखळी तयार करा.
प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरांपासून शब्द बनवायचा.
जसे- घर--रथ--थर--राम--मोनू
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*

*1)शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) माकड, खीर, घागरी, मांजर
2) मगर, जांभूळ , झाड, माकड
3) डोंगर, पक्षी, नदी ,गाय

*2)शब्द डोंगर बनवा*
        1) पुस्तक
        2) दुकान
        3) रस्ता
        4) पर्वत
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 8*

*🗒️  निबंध लेखन (२० ओळी)*

1)  माझे वडील
2)  माझा आवडता नेता
3)  माझा भारत देश

▪️ *दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1)बगळा,कावळा,रंग, साबण
2) गाव , शेतकरी, पाऊस, सावकार
3) मुले, आळशी, शेत, सोने
*वहीत-लेखन(१५ ओळी)*
1) वहीत पत्रलेखन करा.
2) स्वतः ची दिनचर्या लिहा
3) संवाद तयार करा.
4) समानार्थी,विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करा.
*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
______________________________
         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

Post a Comment

0 Comments