माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हा.
पर्यावरण विषयक ई प्रतिज्ञा घ्या.
आणि मिळवा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग , महाराष्ट्र शासन यांचे
डिजिटल प्रमाणपत्र ( E Certificate )
पर्यावरण व हवामान बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हवामान बदल आणि पर्यावरणविषयक समस्यांविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या विकासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माझी वसुंधरा (माय अर्थ) हा उपक्रम सुरू केला आहे.
♦️ या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक , पालक व सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात.
♦️ या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक ई शपथ घेऊन डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔻 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇
🔻 त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर
TAKE YOUR E PLEDGE NOW
वर क्लिक करा.
🔻त्यानंतर पुढील पेजवर PROCEED या Tab वर क्लिक करा.
🔻त्यानंतर पुढील पेजवर Take your Pledge As असे दिसेल. व त्याखाली Individual आणि Group असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी Individual select करा व खाली Submit या Tab वर क्लिक करा.
🔻आता पुढील पेजवर तुमची माहिती भरा.
Name
Surname
Age
Profession
Country ( देश ) निवडा
State ( राज्य ) निवडा
District ( जिल्हा ) निवडा.
तुम्ही राहत असलेल्या गावानुसार
City ( शहर ) किंवा Gram Panchayat ( ग्रामपंचायत ) यापैकी एक पर्याय निवडा.
खाली तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तुमच्या City किंवा Gram Panchayat चे नाव निवडा.
( यादीत नाव नसल्यास Other हा पर्याय निवडा व खाली तुमच्या गावाचे/शहराचे नाव लिहा )
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाका.
🔻खाली E Pledge वर क्लिक करून त्यात दिलेल्या Pledge पैकी एक किंवा अधिक Pledge वाचा व select करा.
🔻तुम्हाला या उपक्रमाबाबत माहिती कोठून मिळाली तो पर्याय निवडा.
🔻खाली चौकटीत दिलेला captcha code टाका. व SUBMIT वर क्लिक करा.
🔻 पुढील पेजवर तुम्हाला तुमचे Certificate दिसेल. त्या खाली प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमचं प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या.
♦️ महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हा व इतरांना देखील याबाबत माहिती द्या.
🙏 धन्यवाद. 🙏
3 Comments
Sir certificate nahi medali
ReplyDelete9607748772
ReplyDeleteLink open hot nahi
ReplyDelete