Online E Learning Platform for Students of Class 1 to 12. इ. 1 ली ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म

 

Online E Learning Platform for Students of Class 1 to 12

 1 ली ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म

मागील शैक्षणिक वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. परंतु शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्या विविध माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या Online E Learning साठी शिक्षक तसेच पालक विद्यार्थ्यांना विविध साधने तसेच platform उपलब्ध करून देत आहेत.

     आज आपण अशाच एका उपयुक्त platform विषयी जाणून घेणार आहोत.

इयत्ता 1 ली ते 12 वी  च्या विद्यार्थ्यांना Online E Learning साठी एक उपयुक्त असे platform आहे - V School

या platform वर 1 ली ते 12 वी च्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांसाठी Learning Material उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 

    या Website/Platform वर गेल्यानंतर तुमची इयत्ता/ वर्ग , विषय, व पाठ क्रमांक select करा.

त्यानंतर त्या पाठावर आधारित व्हिडिओ , कृतिसंच , चाचणी व इतर उपयुक्त माहिती ( E material ) या ठिकाणी उपलब्ध होईल. 

विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व सवडीने या Platform वर जाऊन Online शिक्षण घेऊ शकतात ते ही मोफत.

शिक्षक व पालक यांनी आपल्या विद्यार्थी व पाल्य यांना याबाबत अवश्य माहिती द्यावी.

V School या Online E Learning Platform वर जाण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.



Post a Comment

1 Comments