Whats app Swadhyay Upakram. स्वाध्याय उपक्रम - Learning Outcomes

 


स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana

 या आठवड्यात परत येत आहे! 

(दि. 15 मे 2021 पासून)

National FLN मिशन आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१) पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल. 

सरावासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇

https://wa.me/918595524519?text=Namaskar


आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावा.

 स्वाध्याय उपक्रम आठवडा - 25.

दि. १५/०५/२०२१ पासुन   SWADHYAY उपलब्ध:

कोणासाठी - १ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी

माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू

विषय - गणित

१ ली ते ९ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न असतील.




Post a Comment

0 Comments