E Learning Material From Balbharati बालभारती मार्फत ई-लर्निंग साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध

 

E LEARNING MATERIAL FOR STUDENTS FROM BALBHARATI

बालभारती मार्फत ई-लर्निंग साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध ...

पाठ्यपुस्तक मंडळ तथा बालभारतीच्या ई-बालभारती विभागामार्फत इ. १ ली ते इ. १२ वी मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी ई लर्निंग साहित्य उपलब्ध.

तसेच इ. १० वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाबरोबरच उर्दू माध्यमाचे ई-लर्निंग साहित्य प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील इ. १ ली ते इ. ५ वी मराठी माध्यमाचे तसेच इ. १० वीचे इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांचे ई-लर्निंग साहित्य ई-बालभारतीच्या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर साहित्य (सदर इयत्तांचे निर्धारित केलेले सर्व विषय)  नाममात्र नोंदणी शुल्क Rs.50+ GST + Online payment convenience Charges भरून एका वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नोंदणी करण्यासाठी  

 www.learn.ebalbharati.in  👈

या संकेतस्थळाचा व

 Android tab/mobile साठी Playstore वरील ebalbharati 👈 हे  App Download करून  नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

सदर    App install  करताना काही अडचण उद्भवल्यास सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (+९१) ७६६६९०२२०६/७६६६९०२२०७ या क्रमांकावर WhatsApp/Call करावा किंवा बालभारतीमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई-लर्निंग साहित्याचा लाभ विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी घ्यावा.

learn_support@ebalbharati.in

 यावर मेलद्वारे संपर्क साधावा. 


दिनकर पाटील

संचालक पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे ४

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे- ४११००४.

'ई-बालभारती'

दूरध्वनी क्रमांक: ०२०- २५६५९४६५, फॅक्स क्रमांक: ०२०-२५६५६०४६

📲 इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व विषयांची व सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके डाऊनलोड करा Pdf स्वरूपात.

📲 आपण बोटांनी पुस्तकाची पाने पलटतो त्याप्रमाणे मोबाईलमध्ये पुस्तकाची पाने पलटवा व पाठ्यपुस्तक  वाचा.(Flipbook)

📲 PDF व Flipbooks साठी खाली क्लिक करा.👇🏻






Post a Comment

0 Comments