Activity Books Math. Semi English. कृतिपुस्तिका गणित - सेमी इंग्रजी

 


कृतिपुस्तिका - Workbooks

Mathematics Activity Books

विषय - गणित ( सेमी इंग्रजी माध्यम )

इयत्ता -  6 वी ते 10 वी

🔻रयत शिक्षण संस्था , सातारा 

कर्मवीर विद्याप्रबोधिनी निर्मित कृतिपुस्तिका विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी व सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी या कृतीपुस्तिकांच्या प्रिंट काढून त्या भराव्यात किंवा त्यात दिलेला अभ्यास वहीत लिहावा. 

विद्यार्थ्यांनी या कृतिपुस्तिका सोडविल्यानंतर आपल्या विषय शिक्षकांना दाखवाव्यात व त्यांच्याकडून तपासून घ्याव्यात. कृतिपुस्तिका सोडविताना अडचण आल्यास आपल्या विषय शिक्षकांशी चर्चा करावी व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

🔻 ज्या वर्गाची कृतिपुस्तिका ( Workbook ) डाऊनलोड करायचे असेल त्या वर्गावर क्लिक करा. 👇









🙏 सौजन्य - रयत शिक्षण संस्था , सातारा

Post a Comment

0 Comments