जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी आवेदनपत्र .Javahar Navodaya Vidyalaya Application

 

 Javahar Navodaya Vidyalaya 

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन. 2022

आवेदन पत्र भरणे सुरू ...

Online Form  भरण्यास मुदतवाढ ....

🔻 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2022 

👉जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या वर्ग 6 वी तील प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय , निवड चाचणी- 2022 ही शनिवार दि . 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच वेळी घेण्यात येईल .

👉 ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 

🔻 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 ही आहे .

  🔻जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? 

 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया :

 ( i ) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन द्वारे सोपी केली आहे . ऑनलाईन अर्ज नोंदणी नवोदय विद्यालय समिती च्या एडमिशन पोर्टल द्वारे www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर विनामूल्य करता येईल.

( ii ) पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतांना , योग्यरित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वत : चे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र आणि स्वतःची तसेच पालकाची स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र ( jpeg स्वरूपात , 10kb - 100kb प्रमाणात ) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे . ( iii ) राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था ( N.I.O.S. ) च्या पात्र उमेदवारांनी ' बी ' प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे आणि त्यांच्या राहण्याचा तोच जिल्हा असावा ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात तो / ती प्रवेश घेऊ इच्छित आहे . 

( iv ) अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली , सोपी , मुक्तस्त्रोत आणि विनामूल्य आहे . डेस्कटॉप , लॅपटॉप , मोबाइल , टॅब्लेट इत्यादी कोणत्याही स्त्रोतांकडून अर्ज सबमिट केला जाऊ शकतो . 

( v ) सर्व जवाहर नवोदय विद्यालय मध्ये अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली , सोपी व विनामूल्य करण्यासाठी मार्गदर्शन मंच सुरु करण्यात आलेले आहेत . 

👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 👈 येथे क्लिक करा. 

👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी👈 येथे क्लिक करा. 

👉जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा  फॉर्म / प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments