महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२१ सुधारित वेळापत्रक (TET EXAM )
शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने " महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ " चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते . तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे . एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये . ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दि. १०/१०/ २०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे .
सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
👉महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे सुधारित वेळापत्रक
🔻 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. १४/१०/२०२१ ते ३१/१०/२०२१
🔻शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १
३१/१०/२०२१ वेळ स .१०.३० ते दु .१.००
🔻शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २
३१/१०/२०२१ वेळ दु .२.०० ते सायं . ४.३०
0 Comments