नियमित अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन अभ्यास / चाचणी
इयत्ता 8 वी ते 10 वी
दिनांक - 12 ऑक्टोबर 2021
Study From Home - Aajacha Abhyas. Std. 8 to 10.
रयत शिक्षण संस्था सातारा , यांच्या ROSE या उपक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 10 वी च्या वर्गांचा आजचा ऑनलाईन / घरचा अभ्यास खाली उपलब्ध करून दिला आहे. ज्या वर्गाचा अभ्यास हवा असेल त्या वर्गाखालील लिंक वर क्लिक करा.
सदर अभ्यासक्रमात ऑनलाईन प्रश्न तसेच त्या सोबत काही कृतीपत्रिका , अभ्यासाचे व्हिडिओ दिलेले आहेत.
.... यात दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून पूर्ण करावा. आपला अभ्यास नियमितपणे आपल्या वर्गशिक्षकांना दाखवावा किंवा whats app वर पाठवावा.
⏲️ मागील रोजच्या अभ्यासासाठी 👈 येथे क्लिक करा.
♦️ इयत्ता - 8 वी
विषय - मराठी, गणित, समाजशास्त्र
♦️ इयत्ता - 8 वी
विषय - शिष्यवृत्ती परीक्षा ( गणित )
♦️ इयत्ता - 8 वी
विषय - NMMS परीक्षा ( विज्ञान )
♦️ इयत्ता - 9 वी
विषय - इंग्रजी, विज्ञान, हिंदी
♦️ इयत्ता - 9 वी
विषय - Olympiad Exam ( गणित )
♦️ इयत्ता - 10 वी
विषय - मराठी, गणित, समाजशास्त्र
♦️ इयत्ता - 10 वी
( NTS Exam ) गणित
💢 इयत्ता 6 वी ते 10 वी कृतिपुस्तिका
विषय - गणित ( मराठी माध्यम )
💢 इयत्ता 6 वी ते 10 वी कृतिपुस्तिका
विषय - गणित ( सेमी इंग्रजी माध्यम )
💢 इयत्ता 6 वी ते 10 वी कृतिपुस्तिका
( इतर विषय )
🙏 सौजन्य -
रयत शिक्षण संस्था , सातारा ( Rose उपक्रम )
📲 इयत्ता आठवी मागील ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.
0 Comments