इयत्ता दुसरी शैक्षणिक व्हिडिओ Educational Videos Std. 2

  


Educational Videos 

Standard -  Two (  2 nd )

शैक्षणिक व्हिडिओ - इयत्ता दुसरी

मराठी, गणित व इंग्रजी विषयाच्या सर्व पाठांचे / घटकांचे व्हिडिओ

💢 कोरोनामुळे मागील वर्षापासून ( 23 मार्च 2020 ) पासून शाळा बंद आहेत. परंतु शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू आहे. विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सुरू सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे लॉकडाऊन काळात शिक्षण सोईचे व्हावे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ च्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील पाठांचे / घटकांचे आकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र ॲडमीन पॅनलच्या (MAP ) टीमने इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या मराठी, गणित व इंग्रजी विषयाच्या सर्व पाठांचे व्हिडिओ स्वतः तयार करून उपलब्ध करून दिले आहेत.

📲 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील pdf मधील ज्या घटकाचा / पाठाचा व्हिडिओ पाहायचा असेल त्यावर ( Image वर ) क्लिक करावे. 

💢  इयत्ता - दुसरी - विषय - मराठी  👈

 
💢  इयत्ता - दुसरी - विषय - गणित 👈

 

 
🙏 सौजन्य - महाराष्ट्र ॲडमीन पॅनल (MAP )

Post a Comment

0 Comments