गोष्टीचा शनिवार 11 डिसेंबर 2021

  
गोष्टीचा शनिवार उपक्रम 

दिनांक - 11 डिसेंबर 2021

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी गोष्टीचा शनिवार या उपक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत... 

वाचन संस्कृतीचा विकास तसेच मुलांमध्ये वाचनाच्या सवयी विकसित करण्यासाठी गोष्टींचा शनिवार' हा उपक्रम स्टोरीविव्हर, प्रथम बुक्स, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने व रा.शै. सं व प्र. परिषद, म, पुणे यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना मराठी, उर्दू, इंग्रजी या भाषेतून गोष्टींची पुस्तके व्हाटसअॅपच्या माध्यमातून तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात पोहचविण्यात आलेली आहेत. याप्रमाणेच मिस कॉल द्या गोष्ट ऐका' या उपक्रमांतर्गत ज्या ठिकाणी स्मार्ट फोनची उपलब्धता नाही अशा ठिकाणी साध्या फोनद्वारे मुलांपर्यंत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून गोष्टींची पुस्तके पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर उपक्रम कोविड-१९ ची परिस्थिती असताना सुध्दा उपरोक्त नमूद प्रमाणे अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत गोष्टीची पुस्तके पोहचविण्यात आली. यास्तव सदर उपक्रमाला राज्यातील शाळांमधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्येही उपरोक्त उपक्रम राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेला आहे.
  🔻 दिनांक 11 डिसेंबर 2021, शनिवार 
पुस्तके वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी 👇 क्लिक करा. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम

दिनांक 11 डिसेंबर 2021

इयत्ता

माध्यम

पुस्तकाची लिंक

1 ली , 2 री

मराठी

येथे क्लिक करा. 👈

3 री, 4 थी

मराठी

येथे क्लिक करा. 👈

5 वी, 6 वी

मराठी

येथे क्लिक करा. 👈

7 वी, 8 वी

मराठी

येथे क्लिक करा. 👈

1 ली , 2 री

उर्दू

Click Here 👈

3 री, 4 थी

उर्दू

Click Here 👈

5 वी, 6 वी

उर्दू

Click Here 👈

7 वी, 8 वी

उर्दू

Click Here 👈


📲 मागील काही गोष्टी पाहण्यासाठी खालील गोष्टीच्या नावावर क्लिक करा. 👇
n

Post a Comment

0 Comments