Std. 5th & 8th Scholarship Exam 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) सन. 2022  

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा , विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा , आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा , शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ( इ . ५ वी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ८ वी ) दि . २० फेब्रुवारी , २०२२ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना ... शासनमान्य शाळांमधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा , विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा , आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या

 www.mscepune.in.  व

 https://www.mscepuppss.in

या संकेतस्थळावर दि . ०१/१२/२०२१ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत .

 उपरोक्त परीक्षा दि . २० फेब्रुवारी , २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल . 

परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे . प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी . 

परीक्षेबाबत अधिसूचना   पाहण्यासाठी 👈येथे Click करा.

शाळा नोंदणी करणेसाठी सूचना पत्रक - येथे क्लिक करा. 👈

 शाळा नोंदणी फॉर्म साठी - येथे क्लिक करा. 👈

विद्यार्थी माहिती नोंदणी फॉर्म - येथे क्लिक करा. 👈

♦️ आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख - 31 जानेवारी 2022

📲 परीक्षेचे वेळापत्रक - 


📲 परीक्षेचे शुल्क - 





Post a Comment

0 Comments