राष्ट्रीय बालिका दिवस निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on National Child Girl Day
शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
राष्ट्रीय बालिका दिवस निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 24 जानेवारी 2022
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक : 25/01/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
💥 राष्ट्रीय बालिका दिवस विषयक अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
💥 राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करणे बाबत माहिती 👈 येथे क्लिक करा.
👉 मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
3 Comments
Komal Gopal naik
ReplyDeleteBuffy
Deleteराष्ट्रीय बालिका दिन विशेष चाचणीचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी Vijaya Sharad Choure दहापैकी नऊ गुण द्वितीय क्रमांक सर्टिफिकेट लिंक वर क्लिक केले असता संविधान दिनाचे तृतीय क्रमांक असलेले सर्टिफिकेट डाउनलोड होते
ReplyDelete