Scholarship Exam. Final Result 5 th & 8 th

 


इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सन. 2021 

अंतरिम निकाल अधिकृतरित्या जाहीर.

राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी 

Scholarship Exam. 5th & 8th Final Result 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने 12 ऑगस्ट 2021 रोजी इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने 24 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता. आज रोजी सदर शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला आहे. तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा  गुणवत्ता याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

💥  इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा तुमच्या शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇👇



.

💥  इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा तुमचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇👇

( तुमचा परीक्षेचा बैठक क्रमांक टाका. )


💥 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇 


💥 इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇

💥 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हानिहाय CUT OFF LIST पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇


💥 इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हानिहाय CUT OFF LIST पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇

💥 इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल व गुणवत्ता यादी बाबतचे प्रसिद्धीपत्रक ( Press Note ) 👇👇



Post a Comment

0 Comments