प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 11 ओळख मराठी साहित्यिकांची - साहित्यिक भालचंद्र नेमाडे

 


ओळख मराठी साहित्यिकांची ( भालचंद्र नेमाडे )  राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 11

Quiz on Bhalchandra Nemade

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित 

✴️ मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्यिक यांची ओळख करून देण्यासाठी व मराठी भाषा संवर्धनासाठी - ओळख मराठी साहित्यिकांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका मराठी साहित्यिक यांची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.

ओळख मराठी साहित्यिकांची - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्रमांक 11

दिनांक - 24 फेब्रुवारी 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 25/02/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/35qjoS3

👉  मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉  विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

📲 ओळख मराठी साहित्यिकांची - मागील प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी व प्रमाणपत्रासाठी येथे क्लिक करा. 👈



Post a Comment

0 Comments