निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण ( टप्पा 2 - फेब्रुवारी 2022 )

 


NISHTHA 3.0 ONLINE Traning 

निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण   ( टप्पा 2 - फेब्रुवारी 2022 )

विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत

📲 फेब्रुवारी 2022 या महिन्यात टप्पा क्र. 2 पूर्ण करावयाचा आहे. 

 👉या दुसऱ्या टप्प्यात चार मोड्यूल पूर्ण करायचे आहेत.

 👉यासाठी मोड्यूल सुरू करण्यासाठी शेवटची तारीख : 24/02/2022 आहे.

👉मोड्यूल पूर्ण करण्याची तारीख : 01/03/2022 आहे.

 👉 सर्वांनी 24 तारखेपर्यंत चारही मोड्यूल सुरू करुन ठेवावेत. 

  👉 चारही मोड्यूलची लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत. लिंकवर क्लिक करुन दिक्षा अॕपमधून ओपन करा  व मोड्यूल सुरू करा.

📲   MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 5 विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून   घेणे.

📲  MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 06

 पायाभूत भाषा आणि साक्षरता 

📲   MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 07

 प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण 


📲 MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 08
 अध्ययनाचे मूल्यांकन 


💥 निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण विषयक अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

Post a Comment

0 Comments