मराठी भाषा गौरव दिवस 2022 निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on Marathi Bhasha Gaurav Divas 2022
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर ) यांची जयंती
🙏 मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! 💐💐
🙏 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐💐🙏
शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
मराठी भाषा गौरव दिवस निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 27 फेब्रुवारी 2022
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक : 28/02/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
👉 मराठी भाषा गौरव दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
👉 मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments