राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on National Science Day
शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 28 फेब्रुवारी 2022
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक : 01/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
👉 मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments