ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची प्रश्नमंजुषा चाचणी 1. ( राजमाता जिजाऊ )


 ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची ( राजमाता जिजाऊ )  राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 1

Quiz on Rajamata Jijau ( Jijabai Bhosale )

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित 

✴️ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान भारतीय महिलांची ओळख करून देण्यासाठी व त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन देण्यासाठी - ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका थोर कर्तृत्ववान भारतीय महिला यांची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.

ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी क्रमांक 1

दिनांक - 8 मार्च 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 09/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3KqOSac


👉  कर्तुत्ववान भारतीय महिला राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉  विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

📲 ओळख मराठी साहित्यिकांची - मागील प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी व प्रमाणपत्रासाठी येथे क्लिक करा. 👈



Post a Comment

0 Comments