वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
या प्रक्रियेतून...
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
👉 नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
https://training.scertmaha.ac.in/trainingcr
🔻 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण उद्दिष्टे व निकष जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
http://training.scertmaha.ac.in/#about
🔻 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शाळांची / शिक्षकांची नावे, यादी, माहिती साठी 👇 येथे क्लिक करा. 👇
https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx
सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास
https://training.scertmaha.ac.in/
या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
🔻 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण विषयक अधिक माहितीसाठी 👇येथे क्लिक करा. 👇
https://moykhede.blogspot.com/2021/12/blog-post_27.html?m=1
🔻सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/
📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha
📌फेसबुक :
https://www.facebook.com/MahaSCERT
📌 युट्यूब:
https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw
0 Comments