📲 पुनर्रचित सेतू अभ्यास
30 दिवसांचे नियोजन ( pdf स्वरूपात )
💥 इयत्ता - दुसरी ते आठवी
Bridge course 30 day planning for class 2 to 8
💥 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे .
🔻सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे .
🔻पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा ( शालेय कामकाजाचे दिवस ) असून खाली या 30 दिवसांचे नियोजन देण्यात आलेले आहे.
✴️ दररोजचा सेतू अभ्यास ( pdf स्वरूपात) इ. 2 री ते 10 वी 👇
👉🏻 *इ. 2 री ते 10 वी सेतू अभ्यासक्रम ( मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम )*👇🏻
👉🏻 *सेतू अभ्यास - पूर्व चाचणी परीक्षा पेपर (pdf स्वरूपात ) ( इ. 2 री ते 10 वी )*
👉🏻 *सेतू अभ्यास पूर्व चाचणी परीक्षा - गुण नोंद तक्ते*
3 Comments
सुनील ढोनर
ReplyDeletePallavi
Deleteसुनील ढोन्नर
ReplyDelete