💥 पुनर्रचित सेतू अभ्यास - पूर्व चाचणी
Bridge course pre test for Std. 2 to 10
💥 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे .
💥 सेतू अभ्यास पूर्व चाचणी परीक्षा गुण नोंद तक्ते pdf ( इ. 3 री ते 5 वी ) 👈 येथे क्लिक करा.
💥 सेतू अभ्यास पूर्व चाचणी परीक्षा गुण नोंद तक्ते pdf ( इ. 6 वी ते 8 वी ) 👈 येथे क्लिक करा.
💥 सेतू अभ्यास पूर्व चाचणी परीक्षा गुण नोंद तक्ते Excel ( इ. 2 री ते 8 वी ) 👈 येथे क्लिक करा.
🔻सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे .
🔻पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा ( शालेय कामकाजाचे दिवस ) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका ( worksheets ) देण्यात आलेल्या आहेत . तसेच सदर अभ्यास मराठी , उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे .
🔻 पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
👉 दिनांक 17 जून व 18 जून रोजी सेतू अभ्यास पूर्व चाचणी शाळा स्तरावर घेण्यात यावी.
👉 सेतू अभ्यास पूर्व चाचणी ( pdf स्वरूपात ) तुम्ही खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकतात. 👇👇
📲 इयत्ता 2 री ते 5 वी 👇
( विषय - मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास )
📲 इयत्ता 6 वी ते 10 वी 👇
( विषय - मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र )
0 Comments