📲 दररोजचा सेतू अभ्यास ( pdf स्वरूपात )
💥 इयत्ता - दुसरी ते दहावी
Bridge course Daily Study work for class 2 to 10
💥 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे .
🔻सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे .
🔻पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा ( शालेय कामकाजाचे दिवस ) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका ( worksheets ) देण्यात आलेल्या आहेत .
📲 वर्गाचा दररोजचा सेतू अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी ( pdf स्वरूपात ) त्या वर्गाच्या इमेज वर क्लिक करा. 👇
💥 इयत्ता - 6 वी ते 8 वी 👇
0 Comments