NMMS EXAM 2021-22
Dowonload Admit card for Exam
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) २०२१-२२
परीक्षेची प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध ...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १९ जून २०२२ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिंनवर दिनांक ८ जून पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
✴️ परीक्षेचे वेळापत्रक :-
परीक्षा दिनांक 19 जून 2022 रोजी घेण्यात येईल.
✴️ सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४० % मिळणे आवश्यक आहेत . ( SC , ST , व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२ % मिळणे आवश्यक आहेत . )
💥 परीक्षेची प्रवेशपत्र ( Hall ticket ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
🔻त्यानंतर तुमच्या शाळेचे लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा व विद्यार्थ्यांची परीक्षेची प्रवेशपत्रे ( Hall tickets ) डाऊनलोड करून घ्या व त्याची प्रिंट काढा.
💥 NMMS परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव प्रश्नपत्रिका -
👉 सन. 2015, सन 2016 व सन 2017 प्रश्नपत्रिका ( सर्व माध्यम ) 👈 येथे क्लिक करा.
👉 सन 2018-2019 प्रश्नपत्रिका ( सर्व माध्यम ) 👈 येथे क्लिक करा.
👉 सन 2019-2020 प्रश्नपत्रिका ( सर्व माध्यम ) 👈 येथे क्लिक करा.
👉 सन 2020-2021 प्रश्नपत्रिका ( सर्व माध्यम ) 👈 येथे क्लिक करा.
📲 NMMS परिक्षेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈👈
0 Comments