Bridge Course Post Test सेतू अभ्यास उत्तर चाचणी

 

💥 पुनर्रचित सेतू अभ्यास - उत्तर चाचणी 

Bridge course post test for Std. 2 to 10

💥 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला होता. 20 जुन ते 23 जुलै दरमान्य हा सेतू अभ्यास ( विदर्भ वगळता ) इतर  जिल्ह्यांमध्ये पूर्ण करण्यात आलेला आहे. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर उत्तर चाचणी घ्यावयाची आहे.

👉 दिनांक 27 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत सेतू अभ्यास उत्तर चाचणी शाळा स्तरावर घेण्यात यावी. 

👉 सेतू अभ्यास उत्तर चाचणी इ. 2 री ते 10 वी ( pdf स्वरूपात ) तुम्ही खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकतात. ( मराठी व इंग्रजी माध्यम )👇👇 

📲 इयत्ता 2 री ते 5 वी 👇

( विषय - मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास )


📲 इयत्ता 6 वी  ते 10 वी 👇

( विषय - मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र )


💥 पुनर्रचित सेतू अभ्यास सन. 2022-23 ( इयत्ता 2 री ते 10 वी ) मार्गदर्शक सूचना व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

✴️ दररोजच्या सेतू अभ्यासासाठी ( pdf स्वरूपात ) येथे क्लिक करा. 👈


Post a Comment

0 Comments