Certificate of Har Ghar Tiranga हर घर तिरंगा उपक्रम - सहभाग प्रमाणपत्र


आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम - सहभाग प्रमाणपत्र 

Certificate of Har Ghar Tiranga 

भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे.  आमच्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सर्व प्रयत्नांवर देखरेख करणारे माननीय गृहमंत्र्यांनी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला मान्यता दिली आहे.  हे सर्वत्र भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रेरणा देते.

✴️ प्रत्येक भारतीयाने 'हर घर तिरंगा' या उपक्रमात सहभागी व्हा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा. 

👉 'हर घर तिरंगा' या उपक्रमात सहभागी होऊन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

🔻 सर्वप्रथम खालील Image वर क्लिक करा. 👇


🔻त्यानंतर Location on करण्याबाबत notification येईल ते accept करा.

🔻 त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर तुमचे नाव व मोबाईल नंबर टाका व Next या टॅब वर क्लिक करा.


🔻त्यानंतर तुमचे स्थान ( लोकेशन ) Map वर दिसेल व त्या खाली 'ध्वज फहराऍ' ही टॅब दिसेल. या टॅब वर क्लिक करा.


🔻त्यानंतर Congratulations !

You flag has been pinned 

असा मेसेज दिसेल. व त्या खाली Download certificate हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

🔻 त्यानंतर पुढील पेजवर तुमचे certificate दिसेल ते Dowonload करून घ्या.


✴️ अशा प्रकारे वरील प्रमाणे कृती करून तुम्ही या उपक्रमात सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त करू शकतात.

✴️ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

Post a Comment

2 Comments

  1. Gaurav madhesh shinde

    ReplyDelete
    Replies
    1. Jai Bharath,
      75th year of independence and 75th Amrit Mahotsav, congratulations to all of you.
      Har Ghar Tiranga

      Delete