Increment on 1 St July 2022

 

आता 1 जुलै रोजी होणारी तुमची वेतनवाढ काढा फक्त 1 मिनिटात.

Increment on 1 St July 2022

💥 जुलै वेतनवाढ Calculator

🔻दरवर्षी १ जुलै रोजी वेतनवाढ मिळते. वेतनवाढ मिळाल्यानंतर तुमच्या वेतनात किती वाढ होणार ?

🔻नवीन बेसिक किती असेल..?

🔻आता घर बसल्या काढा तुमची नवीन १ जुलै ची वेतनवाढ व पगारात होणारी एकूण वाढ.

♦️ त्यासाठी खालील कृती करा.

▶️ खालील Calculator ला क्लिक करा.

▶️ लिंक ओपन झाल्यानंतर त्यात   सध्याचे बेसिक टाका.

▶️  महागाई भत्ता टक्केवारी (DA) टाका.

▶️ घरभाडे टक्केवारी (HRA) SELECT करा.

▶️ वाहन भत्ता ( TA ) टाका.

▶️  NPS - होय, नाही निवडा.

▶️ त्यानंतर GO बटण वर क्लिक करा.

🔻तुम्हाला तुमचे नवीन बेसिक व एकूण पगार, पगारवाढ दिसेल. 


💥 Online Salary Slip in Shalarth आता प्रत्येक महिन्याची salary slip ( पगाराची स्लीप ) ऑनलाईन पहा. 👈👈



Post a Comment

0 Comments