Quiz on Dr. A. P. J. Abdul Kalam Punyatithi
डॉ. अब्दुल कलाम स्मृतिदिनानिमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
- राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 27 जुलै 2022
चाचणी सोडविल्यानंतर ....
चाचणीमध्ये 10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र येईल.
इतरांना -
🔹 खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण
🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक 28/07/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
♦️ डॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

0 Comments