Result of JNVST 2022 Javahahar Navoday Vidyalay Selection Test

 


 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2022 चा निकाल व निवड यादी

Result & Selection List of Javahahar Navoday Vidyalay Selection Test 2022 ( JNVST 2022 ) 

जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी ( इयत्ता 6 वी ) एप्रिल  2022 मध्ये निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या चाचणीचा निकाल नवोदय विद्यालयाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे.

📲 निकाल पाहण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

🔻 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇

https://cbseit.in/cbse/2022/nvsresult/Result.aspx

🔻 त्यानंतर येणाऱ्या पेजवर विद्यार्थ्याचा रोल नंबर टाका. 

( विद्यार्थ्याचा रोल नंबर हा त्याच्या Admit card वर दिलेला असेल तो टाकावा. )

🔻 त्यानंतर खाली विद्यार्थ्याची जन्मतारीख ( Date of Birth ) टाकावी.

🔻 त्यानंतर खालील CHECK RESUSLT या टॅब वर क्लिक करावे.



💥 नवोदय विद्यालय सन. 2022 निवड यादी 👇


Post a Comment

0 Comments