Scholarship Exam Hall tickets ( std. 5 th & 8 th)

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - सन. 2022 

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध .....

Hall tickets of Scholarship Exam of Std. 5th & 8th 

Download Now .... 

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे ( Hall tickets) आता शाळेच्या लॉगिन वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

📲 प्रवेशपत्रे ( Hall tickets) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇 

https://www.2022.mscepuppss.in/LoginPage.aspx 

📌 त्यानंतर तुमच्या शाळेचा Udise no. व शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरताना तयार केलेला Password वापरून लॉगिन करा.

📌 त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी समोरील प्रिंट या Tab वर क्लिक करून Hall ticket डाऊनलोड करा व प्रिंट काढून घ्या. 


🏆 मी होणार शिष्यवृत्तीधारक !!!

📲 *इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव चाचण्या*

 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 33 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻

https://bit.ly/33MIpGn  


📲 *इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव चाचण्या*

 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 33 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻

https://bit.ly/33JH17r 




Post a Comment

0 Comments