We Learn English Mp3 Parts 1 to 84

 

Download all parts of We Learn English ...

इ. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ..

Useful for Students of Class 1 to 8

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी .विषयाची गोडी निर्माण होऊन ,त्यांना इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलता यावे. तसेच इंग्रजीतील भाषिक कौशल्ये - श्रवण , भाषण / संभाषण ( Listening , Speaking / Conversation ) यांचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा परिषद अहमदनगर यांनी WE LEARN ENGLISH हा कार्यक्रम एकूण 84 भागांच्या मालिकेत आकाशवाणी ( रेडीओ ) वरून प्रसारित केला होता. या कार्यक्रमाचे सर्व 84 भाग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर भाग डाउनलोड करा व तुमच्या शाळेतील विध्यार्थ्यांना , तुमच्या पाल्यांना ऐकवा. हा उपक्रम निश्चितपणे ENGLISH DEVLOPMENT साठी खूप उपयुक्त आहे .

✴️ WE LEARN ENGLISH 

AUDIO PARTS 1 TO 84

WE LEARN ENGLISH

Audio Parts 1 to 84

( MP3 )👇

Part No.

डाऊनलोड लिंक

PART  1 TO 10


PART  11 TO 20


PART  21 TO 30


PART  31 TO 40


PART  41 TO 50


PART  51 TO 60


PART 61 TO 70


PART 71 TO 84


Post a Comment

0 Comments