ओळख माझ्या भारताची GK TEST 1.

   

ओळख माझ्या भारताची GK TEST 1.

 प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 1
🇮🇳 आजचा घटक - भारतातील नद्या
दिनांक - 15/08/2022
Olakh Mazya Bharatachi Test Series 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित,
भारत देशाची विविध घटकांच्या माध्यमातून ओळख करून देणारी GK TEST SERIES.
ओळख माझ्या भारताची
...🇮🇳

🇮🇳 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' यानिमित्ताने "ओळख माझ्या भारताची" हा प्रश्नमंजुषा उपक्रम 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू करीत आहोत.

🇮🇳 भारत देशाची संस्कृती, परंपरा, विविधता, भूगोल, राज्ये/केंद्रशासित प्रदेशाची वैशिष्ट्ये, लोकजीवन, स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्याचा इतिहास, अमर हुतात्मे, संत, समाजसुधरक, विविधतेत एकता इ.विषयाची थोडक्यात ओळख करून प्रश्नमंजुषा मालिका.....ओळख माझ्या भारताची !

♦️ चाचणी सोडविल्या नंतर 10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र येईल. 
इतरांना ....
खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 8  गुण
🥉 तृतीय क्रमांक: 7 गुण
🔻 इतरांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येतील.

 ✴️ प्रमाणपत्रे दिनांक 17/08/2022 रोजी रात्री 10 वाजेनंतर खालील लिंक वर उपलब्ध होतील. 👇 



Post a Comment

0 Comments