V school Free Online Crash Course For SSC Students

 


VOPA - V School 

Free Online Crash Course For SSC Students (STD. 10 th)

महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

व्हीस्कुल घेऊन येत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी,

मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्स !

👉 गणित, इंगजी व विज्ञान या विषयांची भिती वाटते? 😟

👉 महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी अवघड वाटणाऱ्या या विषयांचे सखोल मार्गदर्शन. पेपर कसा सोडवायचा? परीक्षेचे/वेळेचे नियोजन कसे करायचे इत्यादी विषयांचे देखील मार्गदर्शन !

👉 दोन महिन्यात सर्व महत्वाच्या संकल्पना स्पष्ट व त्याही तज्ञ शिक्षकांकडून! प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयांचे मोफत तास झूम वर घेण्यात येतील व तुमच्या अडचणी दूर करण्यात येतील.

💥 येत्या ५ नोव्हेंबर पासून कोर्स सुरु मर्यादित प्रवेश, त्वरा करा. लगेच , गुगल फॉर्म भरा व आजच आपला प्रवेश निश्चित करा! 

👉 नोंदणी साठी गुगल फॉर्म भरण्यासाठी खालील Image वर क्लिक करा. 👇



💥 व्ही स्कुल म्हणजे नेमकं काय ?

🔻प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून व्ही स्कूल या ॲप ची निर्मिती केली आहे. यावर सर्व विषयांचा मोफत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

🔻प्ले स्टोअर वर जाऊन व्ही स्कूल हे ॲप डाउनलोड करा. 'आजचा उपक्रम' यावर क्लिक करून आजच फॉर्म भरा व लगेच नोंदणी करा मोफत  कोर्स साठी.

👉 V school App डाऊनलोड करण्यासाठी खालील Image वर क्लिक करा. 👇


💥 V school या ॲपबद्दल - 

🔻 VOPA चे व्ही-स्कूल महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देते.

🔻 V-School प्लॅटफॉर्म हे महाराष्ट्र, भारतातील पहिली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शैक्षणिक सामग्री देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मराठी, उर्दू आणि सेमी-इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहे.

💥 V school App ची वैशिष्ट्ये:

🔻एकाच मोबाईल फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतात.

🔻शिकण्याची सामग्री वर्गवार आणि विषयानुसार उपलब्ध आहे.

🔻व्हिडिओ, फोटोज्, पीपीटी, वर्कशीट्स, ऑनलाइन चाचण्या, ऑडिओ क्लिप, पीडीएफ, सूचना, प्रश्नपत्रिका, अतिरिक्त वाचन साहित्य, थेट वर्गांच्या सूचना, रेकॉर्ड केलेले थेट सत्र इत्यादींचा वापर करून शैक्षणिक मॉड्यूल तयार केले जातात.

🔻विद्यार्थी ऑफलाइन अभ्यासासाठी शैक्षणिक सामग्री डाउनलोड करू शकतात.

🔻विद्यार्थी नंतर उजळणी करण्यासाठी महत्त्वाचे भाग बुकमार्क करू शकतात.

🔻पालक आणि शाळा विद्यार्थ्यांच्या वास्तविक अभ्यासासाठी घालवलेल्या वेळेवर लक्ष ठेवू शकतात.


Post a Comment

0 Comments