Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Punyatithi 6 December 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणी 

Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Punyatithi ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!! 🙏💐

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 6 डिसेंबर 2022

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 8 व 7 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक.  08/12/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇



Post a Comment

0 Comments