महागाई भत्ता वाढ - 38 वरून 42 टक्के


💥 राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली  आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

महागाई भत्ता 38 टक्के वरून 42 टक्के

Increase in DA of state government employees

 Dearness allowance from 38 percent to 42 percent

महागाई भत्ता वाढ व मागील महागाई भत्ता फरक जून 2023 च्या वेतनात मिळणार...

केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत, महागाई भत्ता 38% वरून 42% करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. सदर वाढ जून 2023 पासून वेतनात देण्यात येणार आहे. तसेच जानेवारी 2023 ते मे 2023 ची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील रोखीने देण्यात येणार आहे.

जून 2023 च्या वेतनात होणार वाढ व मिळणार महागाई भत्ता फरक

🔻जून 2023 च्या वेतनात/ महागाई भत्त्यात किती वाढ होईल ?

👉 आता  पगारवाढ , महागाई भत्ता वाढ व फरक काढा आणि PDF डाउनलोड करा १ मिनिटात.

📲 जून 2023 च्या वेतनात होणारी महागाई भत्ता वाढ व पगारवाढ  काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇

१) प्रथम खाली दिलेल्या  लिंक वर क्लिक करा 👇

👉  https://m.xlapp.io/mobileapp/mobile_input.php?a=55209

२) सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) लिहा 

३) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.  महागाई दर 42 % झाला आहे.

४) घरभाडे ( HRA )  टक्केवारी निवडा.

५) वाहन भत्ता ( TA ) दर लिहा.

६) आपण NPS धारक कर्मचारी आहात? होय / नाही निवडा.

७) सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा. 

👉 त्यानंतर तुम्ही तुमची महागाई भत्ता वाढ व पगार वाढ पाहू शकतात.

✴️ महागाई भत्ता वाढ व फरक काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून त्यात सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) टाका. 

https://cutt.ly/PwuykNC2 

✴️ महागाई भत्ता वाढ - शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🙏 सौजन्य

श्री. उमेश खोसे सर 

श्री. अजय भगत सर







Post a Comment

0 Comments